Binny Bansal AI Company : Binny Bansal सुरु करणार AI कंपनी; Flipkart नंतर नवीन सुरुवात

Binny Bansal AI Company : या टेक्नोलोजीच्या जगात जर का आपला व्यवसाय टिकवून ठेवायचा असेल तर काळाबरोबर पुढे जात राहणं आणि स्वतःच्या व्यवसायात नवीन बदल घडवून आणणं अत्यंत आवश्यक आहे. Flipkart या कंपनीचे नाव सगळ्यांनी ऐकलंय ना? मुळातच हा प्रश्न चुकीचा आहे. हि कंपनी आज घराघरात पोहोचलेली आहे आणि ऑनलाई शॉपिंग म्हटलं कि हेच नाव पुढे येतं आणि या कंपनीच्या मालकाने म्हणजेच बेनी बन्सल यांनी एक नवीन AI सर्व्हीसीसची सुरुवात केली आहे, हि सर्व्हिस नेमकी कशी आहे आणि आपल्याला त्याचा कसा फायदा होऊ शकतो हे आज जाणून घेऊया..

Binny Bansal यांनी सुरु केली AI सर्व्हिस: Binny Bansal AI Company

जागतिक पातळीवर आपला ग्राहकवर्ग वाढवण्यासाठी बेनी बन्सल यांनी नवीन प्रक्रिया आजमावून पाहण्याचा विचार केला आहे. Flipkart मधला काही हिस्सा वाल्मार्टला विकल्यानंतर आता त्यांनी पूर्ण लक्ष या नवीन मोहिमेवर केंद्रित केलं आहे. सध्या बेनी बन्सल याचं अनेक AI एक्स्पर्ट सोबत काम सुरु आहे. आपल्या या नवीन AI मॉडेलचा वापर करून इन्फोसिस, टाटा यांसारख्या मोठमोठ्या कंपन्यांना टक्कर देण्याचा विचार सुरु आहे. साधारणपणे कोर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कामे हा AI चा मोडल करू शकतो.

अद्याप या कंपनीला (Binny Bansal AI Company) काय नाव द्यावर यावर काही शिकामोर्तब झालेला नाही तरीही कंपनीची ऑपरेटिंग शाखा बेंगळूरूमध्ये असेल आणि मूळ शाखा सिंगापूरमध्ये सुरु करण्याचा विचार पक्का झालं आहे. या मध्ये बन्सल मोठ्या प्रमाणात इंग्रजी बोलणाऱ्या तरुणांवर लक्ष केंद्रित करणार आहेत सर्वात आधी कदाचित ते फायनांशियाल सर्व्हिसि, डेटा सायन्स आणि एनालेक्टीक्स या क्षेत्रांपासून व्यवसायाची सुरुवात करतील तसेच हा व्यवसाय वर्ष 2024 मध्ये सुरु होण्याची शक्यता अधिक आहे.