International News
Google Layoffs : AI मुळे नोकरीवर गंडांतर; Google 30 हजार कर्मचारी काढून टाकणार??
Google Layoffs : जागतिक स्तरावर सध्या आपण तांत्रिकदृष्ट्या अधिकाधिक सक्षम बनत आहोत. आत्तापर्यंत माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन ...
World Bank On Indian Economy : 2024 मध्ये भारताची अर्थव्यवस्था वाढण्याचा जागतिक बँकेचा अंदाज
World Bank On Indian Economy । जागतिक बँक म्हणजेच World Bank कडून भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जागतिक ...
Countries Without Passport From India : Passport शिवाय शक्य आहे या देशांचा प्रवास; तुम्ही सुद्धा करू शकता बिनदास्त सफर
Countries Without Passport From India : विदेशात फिरायला जायचं आहे का? नक्कीच जाऊ शकता पण गरज असते ती Passport ची…. ...
Inflation : महागाईचा फटका नोकऱ्यांना!! अनेक तरुणांनी धरली व्यवसायाची वाट
Inflation: जगभरात कोरोना महामारी येऊन गेली आणि जगण्याची अनेक प्रकारे हानी झाली. नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीकोनातून इथे बघायचं झालं तर ...
Foreign Investment करायचा विचार आहे? त्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
बिझनेसनामा ऑनलाईन । तुम्ही जर का भारताबाहेर म्हणजेच परदेशात गुंतवणूक (Foreign Investment) करण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी ...
Google Layoffs: गुगल करणार कर्मचाऱ्यांची कपात; इतक्या लोकांना दाखवणार बाहेरचा रस्ता
Google Layoffs: गेल्या काही दिवसांपासून अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत. हल्लीच LinkedIn कडून बऱ्याच कर्मचारी वर्गाला कामावरून ...
IMF Help To Pakistan : पाकिस्तान सरकार आणि IMF मध्ये 3 अरब अमेरिकी डॉलर्सचा करार
IMF Help To Pakistan । पाकिस्तान हा आपला शेजारी देश असला तरीही तिथे चाललेल्या घडमोडीकडे आपण जरा जास्तीच लक्ष देऊन ...
Subrata Roy यांचे कुटुंब भारतात परतणार नाही; ‘या’ देशात सुरु करणार 3 नवीन कंपन्या
बिझनेसनामा ऑनलाईन । मागच्या अनेक दिवसांपासून आजाराशी दोन हात करीत असलेल्या सुब्रत रॉय (Subrata Roy) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. ...
IMF Help To Pakistan : IMF चा पाकिस्तानला मदतीचा हात; कर्जाबाबत घेतला मोठा निर्णय
IMF Help To Pakistan। आपण भारतीय जर का सर्वात जास्ती कश्यात रुची घेत असू तर ती पाकिस्तानकडून येणाऱ्या बातम्यांमध्ये. पाकिस्तानमध्ये ...
Elon Musk : आरोप करत X सोडून गेलेल्या जाहिरातदारांना मस्क यांचे चोख प्रत्युत्तर
Elon Musk : गेल्या काही दिवसांपूर्वी टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क यांच्या विरोधात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. एका मुलाखतीत ...