Kotak Mahindra Bank: ‘या’ बँकेने जाहीर केलेत नवीन व्याजदर; गुंतवणूकदारांना मिळणार उत्कृष्ट संधी

Kotak Mahindra Bank: गुंतवणुकीसाठी लोकप्रिय असलेली मुदत ठेव (FD) आता अधिक फायदेशीर ठरणार आहे. कोटक महिंद्रा बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या FDवरील व्याजदरात वाढ केली असून, 27 फेब्रुवारी 2024 पासून लागू झालेले हे नवीन दर ग्राहकांसाठी फायदेशीर ठरतील. 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD मध्ये गुंतवणूकीची संधी देणारी कोटक बँक या FD वर 2.75 टक्के ते 7.40 टक्के व्याज देत आहे. विशेष म्हणजे, 390 दिवसांच्या FDवर बँक 7.90 टक्के व्याज देत आहे, जे इतर बँकांच्या तुलनेत जास्त आहे.

कोटक महिंद्रा बॅंकचे नवीन दर कसे आहेत? (Kotak Mahindra Bank)

  • 7 दिवस ते 14 दिवस:
    • सामान्य लोकांसाठी: 2.75 टक्के
    • ज्येष्ठ नागरिकांसाठी: 3.25 टक्के
  • 15 दिवस ते 30 दिवस:
    • सामान्य लोकांसाठी: 3 टक्के
    • ज्येष्ठ नागरिकांसाठी: 3.50 टक्के
  • 31 दिवस ते 45 दिवस:
    • सामान्य लोकांसाठी: 3.25 टक्के
    • ज्येष्ठ नागरिकांसाठी: 3.75 टक्के
  • 46 दिवस ते 90 दिवस:
    • सामान्य लोकांसाठी: 3.50 टक्के
    • ज्येष्ठ नागरिकांसाठी: 4 टक्के
  • 91 दिवस ते 120 दिवस:
    • सामान्य लोकांसाठी: 4 टक्के
    • ज्येष्ठ नागरिकांसाठी: 4.50 टक्के
  • 121 दिवस ते 179 दिवस:
    • सामान्य लोकांसाठी: 4.25 टक्के
    • ज्येष्ठ नागरिकांसाठी: 4.75 टक्के
  • 180 दिवस:
    • सामान्य लोकांसाठी: 7 टक्के
    • ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.50 टक्के
  • 181 दिवस ते 269 दिवस:
    • सामान्य लोकांसाठी: 6 टक्के
    • ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.50 टक्के
  • 270 दिवस:
    • सामान्य लोकांसाठी: 6 टक्के
    • ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.50 टक्के
  • 271 दिवस ते 363 दिवस:
    • सामान्य लोकांसाठी: 6 टक्के
    • ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.50 टक्के
  • 364 दिवसांसाठी:
    • सामान्य लोकांसाठी: 6.50 टक्के
    • ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7 टक्के
  • 365 दिवस ते 389 दिवस:
    • सामान्य लोकांसाठी: 7.10 टक्के
    • ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.60 टक्के
  • 390 दिवस (12 महिने 25 दिवस):
    • सामान्य लोकांसाठी: 7.40 टक्के
    • ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.90 टक्के
  • 391 दिवस ते 23 महिन्यांपेक्षा कमी:
    • सामान्य लोकांसाठी: 7.40 टक्के
    • ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.90 टक्के
  • 23 महिने:
    • सामान्य लोकांसाठी: 7.30 टक्के
    • ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.85 टक्के
  • 23 महिने 1 दिवस ते 2 वर्षांपेक्षा कमी:
    • सामान्य लोकांसाठी: 7.30 टक्के
    • ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.85 टक्के
  • 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी:
    • सामान्य लोकांसाठी: 7.15 टक्के
    • ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.60 टक्के
  • 3 वर्षे आणि अधिक परंतु 4 वर्षांपेक्षा कमी:
    • सामान्य लोकांसाठी: 7 टक्के
    • ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.60 टक्के
  • 4 वर्षे आणि अधिक परंतु 5 वर्षांपेक्षा कमी:
    • सामान्य लोकांसाठी: 7 टक्के
    • ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.60 टक्के
  • 5 वर्षे आणि त्याहून अधिक आणि 10 वर्षांपर्यंत:
    • सामान्य लोकांसाठी: 6.20 टक्के
    • ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.70 टक्के(Kotak Mahindra Bank)