बातम्या
Income Tax Free State : हे आहे देशातील करमुक्त राज्य; करोडपती सुद्धा भरत नाहीत टॅक्स
Income Tax Free State : आजही देशात काही माणसं अशी आहेत जी या-ना-त्या प्रकारे इन्कम टॅक्स पासून दूर राहण्याचा प्रयत्न ...
GPS Toll Collection : आता टोल भरण्यासाठी टोलनाक्यांवर थांबण्याची गरज नाही; ‘ही’ नवीन प्रणाली आहे FASTag पेक्षाही सोयीस्कर
GPS Toll Collection : प्रवासात लांबचा पल्ला गाठत असताना काही टोल नाके पाहायला मिळतात. या टोल नाक्यांवर प्रत्येक वाहन चालकाला ...
Reliance Jio Sri Lanka Deal : मुकेश अंबानींची श्रीलंकेतील टेलिकॉम कंपनीवर नजर; प्रतिस्पर्धी कंपन्यांना मागे टाकण्यात होतील का यशस्वी?
Reliance Jio Sri Lanka Deal : मुकेश अंबानी हे आपल्या देशातील प्रसिद्ध आणि जाणकार उद्योगपती आहेत. रिलायन्स कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या ...
Indian Economy : स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षी भारताची अर्थव्यवस्था गाठणार 30 ट्रिलियन डॉलर्सचा पल्ला
Indian Economy : गुजरात मध्ये पार पडलेल्या वायब्रंट गुजरात समिटमध्ये अनेक अब्जाधीशांनी वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. यामध्ये ...
IMF Help To Pakistan : बुडणाऱ्याला मदतीचा हात!! पाकिस्तानच्या कमकुवत अर्थव्यवस्थेला कोणी केली मदत?
IMF Help To Pakistan : आपला शेजारी देश म्हणजेच पाकिस्तान हा नेहमीच त्यांच्या कमजोर अर्थव्यवस्थेसाठी ओळखला जातो. अगदी गरिबीच्या टोकावर ...
SpiceJet Special Flights : रामकार्यात SpiceJet चा ‘खारीचा वाटा’; 21 तारखेला भक्तांना देणार खास विमानसेवा
SpiceJet Special Flights : गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर आता 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा सोहळा ...
India Maldives Issues: फायद्यापेक्षा देश महत्वाचा; EaseMy Trip च्या एका निर्णयामुळे मालदीवला दणका
India Maldives Issues : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि मालदीव यांचे संबंध बिघडले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप ...
Direct Tax Collection : प्रत्यक्ष करामुळे सरकारच्या संपत्तीत वाढ; कलेक्शनने केला 14.50 लाख कोटी रुपयांचा आकडा पार
Direct Tax Collection : देशाच्या अर्थ मंत्रालयाकडून एक खास माहिती माध्यमांसोबत शेअर करण्यात आली. ज्यात अर्थ मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षात ...
Lakshadweep Opportunities : लक्षद्वीपचे वाढते आकर्षण आहे फायदेशीर; ‘हे’ व्यवसाय देणार भरगोस पैसे कमावण्याची संधी
Lakshadweep Opportunities : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या काही दिवसांमध्ये लक्षद्वीपला भेट दिली होती. त्यांच्या या भेटीनंतर मालदीव मधल्या ...
Indian Passport : भारतीय पासपोर्टची ताकद वाढली; जगभरातील 62 देशांमध्ये बिनदास्त प्रवास करा
Indian Passport : विविध क्षेत्रांमध्ये या नवीन वर्षात आपण कमालीची कामगिरी करून दाखवली. यामध्ये आता देशातील पासपोर्टचे नाव देखील सामील ...