बातम्या
UPI Transaction Limit : RBI चा मोठा निर्णय; UPI Transaction चे लिमिट वाढवलं
UPI Transaction Limit : आपला देश हा जगभरात UPI पेमेंटसाठी ओळखला जातो. अगदी काही बटनांच्या क्लिकवर आपण कुणालाही क्षणार्धात पैसे ...
Budget 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी 1 फेब्रुवारीला निर्मला सीतारमण सादर करणार देशाचे बजेट; काय घोषणा होणार?
Budget 2024 : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेटबद्दल एक मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आर्थिक वर्ष 2024-25 ...
Indian Economy : लवकरच भारत बनणार जागतिक लीडर; अमेरिका- चीनला टाकणार मागे
Indian Economy : भारताची अर्थव्यवस्था जोमाने वाढत आहे हे आपण सगळेच जाणतो. GDP च्या दरांमध्ये झालेली वाढ हि आपल्यासाठी महत्वाची ...
UK Visa Policy : तुम्हाला ‘इतका’ पगार असेल तरच मिळेल ब्रिटनमध्ये एन्ट्री; नव्या नियमाचा बसणार मोठा फटका
UK Visa Policy : अनेक जणांना बाहेरच्या देशात जाऊन नोकरी करण्याची इच्छा असते. त्यासाठी ते वाटेल ते कष्ट सुद्धा करायला ...
Vi 5G Recharge Plans : Vi चे 5G प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स समोर; ग्राहकांना मिळणार हे फायदे
Vi 5G Recharge Plans: देशभरात अनेक वापरकर्ते वोडाफोन आणि आयडिया(Vi) यांच्या एकत्रीकरणानंतर त्यांच्या दिशेने वळत आहेत. तसेच ग्राहकांना खुश करण्यासाठी ...
PAN-Aadhar Link बाबत मोठी अपडेट; आयकर विभागाच्या ‘या’ नियमाचे उल्लंघन पडेल भारी
PAN-Aadhar Link: तुमच्या मनात घर खरेदी करण्याचा विचार सुरु आहे का? हो तर आजची हि बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची ठरणार ...
Go First Auction : गो फर्स्ट कंपनीचा होणार लिलाव; कर्जबाजारी झाल्याने परिस्थिती बिकट
Go First Auction : गेल्या काही दिवसांपासून भारतीय विमान सेवांमध्ये काही ना काही बदल होत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. ...
Onion-Tomato Hike : ताटातलं जेवण महागलं; कांदा-टोमॅटो आणणार डोळ्यात पाणी
Onion-Tomato Hike : आपल्यापैकी अनेकजण खवय्ये असतील, म्हणजे कोण तर वेगवेगळ्या पदार्थांवर मनापासून प्रेम करणारी लोकं. आजकाल Food Blogging किंवा ...
Property Rights : वडिलोपार्जित संपत्तीवर मुलीचा हक्क आहे का? काय सांगतो कायदा?
Property Rights : संपत्ती म्हटली की आज देखील अनेक ठिकाणी वादावादी आणि तंटे होताना दिसतात. दोन सख्या भावांमध्ये किंवा भाऊ ...