बातम्या

Paytm Payments Bank

Paytm Payments Bank: Paytm कंपनीवर भीतीचे सावट कायम; 15 तारखेनंतर काय होणार?

Akshata Chhatre

Paytm Payments Bank: Paytm Payments Bank वर असलेली टांगतीची तलवार अजूनही कायम आहे. 15 मार्च नंतर RBI त्यांचा परवाना रद्द ...

IIFL Gold Loan

IIFL Finance: IIFL Finance च्या गोल्ड लोनवर RBI कडून बंदी; नेमकं प्रकरण काय झालं?

Akshata Chhatre

IIFL Finance: भारतीय रिजर्व बँकेने (RBI) नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) IIFL फायनान्सवर मोठी कारवाई करत गोल्ड लोनवर बंदी घातली आहे. ...

Spicejet News

SpiceJet Shares: अबू-धाबी मधून आली Spicejet ला ऑफर; कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ

Akshata Chhatre

SpiceJet Shares: बजेट एअरलाइन SpiceJet साठी एक आनंदाची बातमी आहे. अबू धाबी इन्वेस्टमेंट अथॉरिटी (ADIA) यांनी खुल्या बाजारातून SpiceJet चे ...

Poverty In India

Poverty In India: भारतातून गरिबी होतेय कमी; काय सांगतो अमेरिकेतून आलेला अहवाल

Akshata Chhatre

Poverty In India: भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत अनेक मोठ्या देशांना मागे टाकत आहे आणि भारताच्या जीडीपी वाढीच्या आकडेवारीने सर्वांना ...

Google News

Google India: केवळ एका दिवसांत Info-Edge चे 5 Apps पुन्हा प्ले-स्टोअरवर उपलब्ध

Akshata Chhatre

Google India: गुगल प्ले स्टोरवरून हटवल्यानंतर फक्त एक दिवसात गुगलने Info-Edgeच्या मोबाईल Appsचा समूह पुन्हा एकदा जोडला आहे, ज्यामध्ये नोकरी, ...

Kotak Mahindra Bank

Kotak Mahindra Bank: ‘या’ बँकेने जाहीर केलेत नवीन व्याजदर; गुंतवणूकदारांना मिळणार उत्कृष्ट संधी

Akshata Chhatre

Kotak Mahindra Bank: गुंतवणुकीसाठी लोकप्रिय असलेली मुदत ठेव (FD) आता अधिक फायदेशीर ठरणार आहे. कोटक महिंद्रा बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा ...

GST Collection In FEB

GST Collection: GST महसुल तेजीत; फेब्रुवारी 2024 मध्ये 12.5 टक्क्यांची वाढ

Akshata Chhatre

GST Collection: फेब्रुवारी 2024 मध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) महसूल संकलनात दमदार वाढ झाली आहे. या महिन्यात 1,68,337 कोटी ...

Share Market Special Trading

Share Market Special Session: आज दोन्ही Stock Exchange मध्ये विशेष ट्रेडिंग सत्र; नेमका परिणाम काय?

Akshata Chhatre

Share Market Closing: शनिवारीच्या विशेष ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला आणि Nifty पुन्हा एकदा नवीन उच्चांकावर बंद झाला. ...

Share Market News

Share Market: शेअर बाजार उद्या देखील उघडणार; काय आहे कारण?

Akshata Chhatre

Share Market: उद्याच्या शनिवारी म्हणजेच 2 मार्च रोजी BSE आणि NSE दोन्ही Exchanges 2 तासांसाठी खास ट्रेडिंग सेशनसाठी खुले राहणार ...

Paytm Payments Bank (1)

Paytm Bank: Paytm Payment Bankवर कारवाई; FEMA नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 5.49 कोटींचा दंड 

Akshata Chhatre

Paytm Bank: मनी लाँड्रिंग रोखण्यासाठीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे, भारतीय वित्तीय गुप्तचर युनिट (FIU-IND) ने Paytm Payments Bank Limited वर आज ...