बिझनेसनामा ऑनलाईन । ब्रोकरेज फर्म UBS ने टाटा मोटर्स ची रेटिंग डाऊन ग्रेड करून रेंटिंग न्युट्रल केली आहे. टाटा मोटर्स च्या शेअर मध्ये तुमची देखील गुंतवणूक असेल तर तुमच्या साठी महत्त्वाची बातमी आहे. UBS ने म्हणजेच युनियन बँक ऑफ स्विझरलँड च्या नवीन रिपोर्टनुसार त्यांनी टाटा मोटर्स चे शेअर्स डाऊनग्रेड करून सेलसाठी खुली केली आहे. त्याचबरोबर युनियन बँक ऑफ स्विझलंड ने टाटा मोटर्सचे शेअर्स 12 महिन्याचे टार्गेट 320 वरून वाढवून 450 केले आहे.
युनियन बँक ऑफ स्विझरलँड ने ग्लोबल प्रीमियम इलेक्ट्रिक व्हिकल या इंडस्ट्रीचे अनालिसिस केले आहे. 2023 मध्ये टाटा मोटर्स चे सेल्स आणि EBITDA मध्ये जगूआर लेंड रोव्हर यांचा हिस्सा तीन तीहाई असल्याने जागूआर लेंड रोव्हर या ब्रँड वर फोकस केला आहे. ब्रोकरेज फार्मच्या विश्लेषणानंतर असे लक्षात येते की, प्रिमियम कारच्या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यासाठी बाजार कमी लेखत आहे. त्याचबरोबर बाजारातील स्पर्धेमुळे देशांतर्गत वाहन बाजारात टाटा मोटर्सचा हिस्सा शिखरावर आहे.
ब्रोकरेज फर्म युनियन बँक ऑफ स्विझरलँडचा विश्वास आहे की, s and p, BSE ऑटो इंडेक्स मध्ये या वर्षी 23-30 दिवसांच्या रॅलीमध्ये या वर्षी जगूआर लेंड रोव्हर ची कामगिरी फारशी टिकाऊ नाही.
या दमदार कामगिरीमुळे अस्थिर उत्पादनांचे मिश्रण आणि कमी सवलत आहे, अशा परिस्थितीत UBS ने टाटा मोटर्सला डाउनग्रेड केले आहे, त्यांच्या गुंतवणूकदारांना शेअर्स बाहेर पडण्याची संधी मिळाली आहे.