Suzlon Share : रिन्यूएबल एनर्जी प्रदान करणाऱ्या Suzlon Energy च्या शेअर्समध्ये वाढ झालेली आहे. Suzlon ही Wind Turbine Energy तयार करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. . या सात दिवसात कंपनीच्या शेअर्सनी चांगली कामगिरी केली. पाच दिवसात कंपनीने Upper Circuit चा पल्ला गाठला होता. एका दिवशी ह्यात 2% ची घट झाली होती तरी देखील लगेच 4% वाढ झालेली पाहायला मिळाली.
Wind Turbine Energy तयार करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणजेच Suzlon Energy. या आर्थिक वर्षात Suzlon कंपनीचे शेअर्स 228% वर (Suzlon Share)कायम आहेत व या महिन्यात तर 36% पेक्षा जास्ती वाढ झालेली पाहायला मिळाली. गेल्या तीन महिन्यात कंपनीचा पैसा Double झाला होता. आणि या सोबतच 121% रिटर्नही मिळाला होता. यामुळे आत्ता कंपनीचा भाव 26 रुपये झालेला आहे. आपल्या Stocks वर वेळोवेळी मेहनत घेतल्यामुळेच सलग चौथ्या सत्रामध्ये या कंपनीच्या शेअर्स मध्ये वाढ झाली.
काय आहे तेजीमागील कारण ? (Suzlon Share)
Suzlonने आपल्या गुंतवणूकदारांना यावेळी आकर्षक Return देऊ केला आहे. शेअर्स मध्ये आत्तापर्यंत 140% पेक्षा जास्ती वाढ झाली. गेल्या तीन वर्षात या शेअर्स मध्ये 350% पेक्षा जास्ती बढत पाहायला मिळाली होती. Suzlon ने खुलासा केला आहे की Teq Green Power XI Private limited या कंपनीकडून आलेल्या मोठ्या order मुळे त्यांना हा फायदा झाला आहे. इथे Suzlonला Hybrid Letis Tubular Tower सोबत 64 Wind Turbine Generator तयार करायचे आहेत. ह्यात प्रत्येक WTGs ची क्षमता 3.15-3.15 MW असेल. हे काम साधारणपणे वर्ष 2025 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.