Business

Rich Indians

Richest Indians: भारतात वाढतेय श्रीमंतांची संख्या; नेमकं कारण तरी काय?

Akshata Chhatre

Richest Indians: ही बातमी प्रत्येक भारतीयांसाठी महत्वाची आहे, कारण हुरून इंडियाच्या माहितीनुसार भारतातील अब्जाधीशांच्या यादीत वाढ झाली आहे. नवीन माहितीनुसार ...

Amul Milk in US

Amul Milk in US: अमूल पहिल्यांदाच चाललाय अमेरिकेला; आता व्यवसाय जाणार समुद्रापार

Akshata Chhatre

Amul Milk in US: आपल्या देशात सर्वाधिक प्रसिद्ध असलेली दूध विक्रेती कंपनी म्हणजे अमूल, अमूल कंपनी जाहिरातींमध्ये देखील एकदम उघडउघडपणे ...

Zomato News

Zomato News: झोमॅटोचा “Pure Veg” Mode; शाकाहारी माणसांसाठी खास योजना

Akshata Chhatre

Zomato News: झोमॅटो या कंपनीचे नाव ऐकले आहे ना? नक्कीच ऐकलं असेल कारण आजकालच्या Online जगात वावरणाऱ्या आपल्याला या गोष्टी ...

Narayan Murthy

Narayan Murthy: चार महिन्यांचा नातू बनला करोडपती; आजोबांनी दिलेत 240 कोटींचे शेअर्स

Akshata Chhatre

Narayan Murthy: देशातील युवा पिढीने सत्यातने काम केले पाहिजे, किंबहुना आठवड्यातून 70 तास काम केले पाहिजे असे म्हणणारे इन्फोसिसचे मालक ...

Share Market Special Trading

Share Market Today: आज शेअर बाजाराने दाखवले मिश्र संकेत; काय होती एकूण स्थिती?

Akshata Chhatre

Share Market Today: शेअर बाजाराबद्दल तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आठवड्याचा पहिला दिवस होता ...

Mukesh Ambani Deal

Mukesh Ambani: अंबानी मनोरंजनाचे बादशाह बनणार का? लवकरच होणार नवीन घोषणा

Akshata Chhatre

Mukesh Ambani: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी सध्या Disney सोबतचा करार आणि अनंत अंबानी यांच्या Prewedding मुळे बरेच ...

IPO Tata Sons (1)

Tata Sons IPO: लवकरच येणार Tata Sons चा IPO; केवळ बातमीनेच गुंतवणूकदार झालेत खुश

Akshata Chhatre

Tata Sons IPO: आपल्या देशातील सर्वात अनुभवी व्यवसायिक घराण्यांपैकी एक म्हणजे टाटा. टाटा समूहाला भारतीय बाजारपेठेतील कणन्कण माहिती आहे आणि ...

Share Market News

Stock Market Today: आज बाजाराला शिवरात्रीची सुट्टी; थेट सोमवारी सकाळी खुले होईल ट्रेडिंग

Akshata Chhatre

Stock Market Today: घर बसल्या महाशिवरात्रीच्या सुट्टीची मजा घेत आहेत का? आणि मग आज शेअर बाजार तपासून पाहिलात की नाही? ...

Sensex High Today

Sensex Record: आज Sensex ने केला विक्रमी पराक्रम; पहिल्यांदाच पार केला 74,000 चा आकडा

Akshata Chhatre

Sensex Record: बाजारात आज मोठा बदल झालेला पाहायला मिळाला, आजच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजाराचे मुख्य निर्देशांक Nifty आणि ...

Tata Motors Shares

Tata Motors: टाटा मोटर्सच्या शेअर्सची विक्रमी झेप; डीमर्जरच्या घोषणेवर काय म्हणतात तज्ञ?

Akshata Chhatre

Tata Motors: टाटा मोटर्सच्या शेअर्सने आज मंगळवारी विक्रमी उच्चांक गाठला आहे. कंपनीने आपला व्यवसाय दोन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभाजित करण्याची योजना ...