Trending

Zee Sony Deal

ZEE-Sony Deal : मनोरंजनाचं साम्राज्य विस्तारणार! Zee-Sony च्या हातमिळवणीचा धमाका होणार का?

Akshata Chhatre

ZEE-Sony Deal: Sony Group Corporation ने आज बोर्डची बैठक बोलालवलेली असून, सादर बैठकीत कंपनीचे पदाधिकारी Zee Enterprises सोबत होणाऱ्या 100 ...

Share Market

Trending Stocks Today : YES Bank, Adani Power, ITC ठरू शकतील आजचे लक्षणीय शेअर्स; काय सांगतो तज्ञांचा अंदाज?

Akshata Chhatre

Trending Stocks Today : कमकुवत जागतिक संकेत आणि देशांतर्गत असलेल्या कंपन्यांची निराशाजनक कामे यांमुळे गुरुवारी देशातील कंपन्यांचे शेअर निर्देशांक घसरत ...

Maldives And China

Maldives China Relation : Debt Trap चक्रव्यूहात मालदीव अडकला; चीनने पुढे केलेल्या मैत्रीचा हात धोक्याचा

Akshata Chhatre

Maldives China Relation : भारत आणि मालदीव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वादविवाद सुरु आहेत. मालदीवमधल्या तीन मंत्र्यांनी भारताच्या पंतप्रधानांच्या विरोधात ...

LIC Most Valuable Public

LIC Share Price : स्टेट बँकला मागे टाकत LIC बनली नंबर 1 ; मंदावलेल्या शेअर बाजारात बजावली दमदार कामगिरी

Akshata Chhatre

LIC Share Price :गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजार काहीसा मंद आहे, मात्र तरीही सरकारी विमा कंपनी म्हणजेच LIC ने ...

Cyber Security

Cyber Crime : OTP शिवाय होत आहेत पैसे गायब; ऑनलाईन गुन्ह्यांपासून सावध राहण्यासाठी सरकारने दिलाय ‘हा’ संदेश

Akshata Chhatre

Cyber Crime : देशांर्गत वाढणारे ऑनलाईन गुन्हे रोखण्यासाठी सरकारकडून नेहमीच प्रयत्न केले जातात. अद्याप हे प्रमाण आटोक्यात आले नसल्याने आता ...

Stock Market

Stock market carnage : तीन दिवसांत Sensex 2,750 पॉईंट्सनी घसरला; परिणामी गुंतवणूकदारांचे 13.2 लाख कोटींचे नुकसान

Akshata Chhatre

Stock Market Carnage : सत्राच्या सुरुवातीलाच हेडलाईन निर्देशांक काही टक्क्यानी कमी झाल्यामुळे देशांर्गत असलेल्या इक्विटी बाजारांची आज सलग तिसऱ्या सत्रात ...

MRF Shares

MRF Share Price : दीड लाखांपर्यंत पोहचत MRF ने केली दमदार कामगिरी; देशातील सर्वात महाग स्टॉकने नोंदवला नवीन पराक्रम

Akshata Chhatre

MRF Share Price : शेअर बाजाराची खरेदी विक्री सुरु असता बुधवारी भारतातील सर्वात मोठ्या स्टॉकने जबरदस्त कामगिरी बजावली होती. अलीकडेच ...

BHarat Guarav Train Tour

Bharat Gaurav Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी!! IRCTC देणार अयोध्येसोबत प्रयागराज आणि तीन जोतिर्लिंगांना भेट देण्याची बम्पर ऑफर

Akshata Chhatre

Bharat Gaurav Train : सध्या सर्वत्र राम मंदिर आणि अयोध्या या विषयांची जोरदार चर्चा सुरु आहे. 22 तारखेला मंदिरात होणाऱ्या ...

Dharavi Project Mumbai

Dharavi Redevelopment Project : धारावी वासियांना अदानींची भेट; मोठ्या फ्लॅट सोबत मिळणार किचन आणि टॉयलेटची सुविधा

Akshata Chhatre

Dharavi Redevelopment Project : मुंबई या मायानगरीत असलेली धारावी झोपडपट्टी सर्वत्र प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या झोपडपट्टीच्या पुर्निर्माणाचे काम ...

Business Due to Ram Mandir

Ram Mandir Inauguration : श्रीराम मंदिरामुळे देशात होणार 1 लाख कोटींचा व्यवसाय; भक्तांचा उत्साह करणार बाजाराची भरभराट

Akshata Chhatre

Ram Mandir Inauguration : सध्या आपल्या देशात निर्माण होणाऱ्या राम मंदिराबद्दल अधिकाधिक चर्चा केली जात असून, प्रत्येकाच्या मनात राम मंदिराबद्दल ...