Trending
Air India Express Offers : फक्त 1799 रुपयांमध्ये करा हवाई सफर; टाटा समूहाने आणली स्पेशल ऑफर
Air India Express Offers : भारतात विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टाटा समूहाच्या एअर इंडिया एक्सप्रेस, आणि विस्तारा या विमान कंपन्यांकडून ...
Narayana Murthy : सुधा मूर्ती यांना कंपनीच्या बाहेर ठेवून मी चूक केली; नारायण मूर्तींचे खास वक्तव्य
Narayana Murthy : इन्फोसिसचे मालक नारायण मूर्ती हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. तरुण पिढीने त्यांच्या संपूर्ण क्षमतेपर्यंत कामांमध्ये स्वतःला ...
Tata Groups Lakshadweep Plan : टाटा ग्रुपचा मोठा प्लॅन; लक्षद्वीपमध्ये सुरु करणार ‘हा’ व्यवसाय
Tata Groups Lakshadweep Plan : सध्या मालदीववर भारताकडून जोरदार टीकास्त्र सोडलं जात आहे. मालदीव इथल्या काही मंत्र्यांनी भारताच्या पंतप्रधानांविरुद्ध केलेल्या ...
Radhika Gupta Success Story : पाकिस्तानात जन्म झालेली ‘ही’ महिला’ आहे भारतातील सर्वात यंग CEO
Radhika Gupta Success Story : सोनी टीव्हीवर सुरू असलेला शार्क टॅंक इंडिया हा रियालीटी शो अनेकांच्या पसंतीत उतरत आहे. देशभरातून ...
Ayodhya Flight Tickets : अयोध्येपेक्षा परदेशी प्रवास ठरणार सोयीस्कर; इंडिगोच्या किमती पोचल्या 20 हजारांच्या घरात
Ayodhya Flight Tickets: येत्या 22 तारखेला अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पणाचा सोहळा संपन्न होणार आहे. या भव्य दिव्य सोहळ्याची चर्चा गेल्या ...
Budget 2024: इंट्रीम बजेट आणि वोट ऑन अकाउंट यामधील फरक माहित आहे का?
Budget 2024: फेब्रुवारी महिन्याच्या 1 तारखेला अर्थ मंत्रालयाकडून देशाचे बजेट सादर केले जाणार आहे. मराठी भाषेत आपण बजेटला अर्थसंकल्प असे ...
Nikesh Arora Success Story : एकेकाळी बर्गरच्या दुकानात केलं काम, आज आहेत अब्जाधीश; निकेश अरोरा यांचा प्रेरणादायी प्रवास
Nikesh Arora Success Story: तुम्ही कधी भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योगपती निकेश अरोरा यांचं नाव ऐकलं आहेत का? सध्या ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या ...
GST Notice To Vi : अडचणीत असलेल्या Vi ला GST ची 10.76 कोटींची नोटीस
GST Notice To Vi: Jio प्रमाणे वोडाफोन -आयडिया ही टेलिकॉम कंपनी देखील देशात प्रसिद्ध आहे. वोडाफोन आणि आयडिया यांनी एकमेकांशी ...
Old Pension Scheme in Maharashtra: सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर!! जुन्या पेन्शन योजनेला सरकारची मंजुरी
Old Pension Scheme in Maharashtra: गेल्या काही दिवसांपासून देशात जुनी पेन्शन योजना(OPS) आणि नवीन पेन्शन योजना (NPS) हा वादाचा भाग ...