Ultrateck Cement चा स्टॉक ठरला Nifty 50 मध्ये Top Gainer; शेअर बाजारात उद्याही जादू कायम ठेवणार?

बिझनेसनामा ऑनलाईन । आज शेअर बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. मंगळवारी सेन्सेक्स केवळ ५ अंकांनी वर चढून हिरव्या रंगात बंद झाला. आज ऑटो, फार्मा आणि रिऍलिटी शेअर्समध्ये वाढ झाल्याचे दिसून आले तर दुसरीकडे आयटी, टेक आणि मेटल शेअर्समध्ये घसरण झाल्याचे निदर्शनात आले. Ultratech Cement च्या स्टॉकने मात्र Nifty 50 मध्ये मोठी झेप घेत Top Gainer म्हणून रेकॉर्ड केले. Ultratech च्या शेअर्समध्ये अचानक झालेल्या या बदलामुळे गुंतवणूकदारांना बुचकळ्यात पाडले आहे. Ultratech च्या शेअरची जादू उद्याही कायम राहील का? उद्याचे मार्केट कसे राहील याबाबत आम्ही आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहोत.

Ultrateck Cement ने आज 2.96% ने आपल्या किमतीमद्ये बदल घडवला आहे. या स्टॉक ची आज 7888 ओपनिंग price होती. या स्टॉक ची हायस्ट price 8120 आहे . हा स्टॉक आज नेहमीच टॉप gainers मध्ये दिसून आलेला आहे. गेले चार दिवस या स्टॉक ने रेड कॅण्डल्स म्हणजेच मार्केट डाउन side असल्याचे दर्शवले होते. परंतु आज या स्टॉक च्या किमतीमद्ये मोठा बदल झालेला आहे. 8279 या हायस्ट price ला स्टॉक पोहचण्याची शक्यता आहे. Highest Price ला पोहोचण्यासाठी या स्टॉक मध्ये फक्त 160 रुपये वाढ होणे गरजेचे आहे.

आज प्रमाने जर उद्या पण buyers स्ट्रॉंग असतील तर हा स्टॉक high ला पोहचू शकतो. एका retracement ला म्हणजेच 8000 पर्यंत स्टॉक खाली आणि त्या नंतर त्याने जर काही price action मधील patterns बनवले तर आपण पुन्हा या स्टॉक मद्ये buying side ला पाहू शकतो. जर एखादा stcok ऑल time high ला असेल तर आपण तेव्हा एन्ट्री करणे टाळावे असे अनेक ट्रेडर्स चे म्हणणे आहे . त्या स्टॉक ने थोडी retracement घेणे आवश्यक असते.

उद्यासाठी 8000, 7920 या सपोर्ट लेव्हल्स आहेत. या लेव्हल्स ला स्टॉक आल्या नंतर आपण low – high -higher low -higher high होत असेल आणि head & Shoulders , Rising wedge, Double Bottom किंवा price action मधील एखादा पॅटर्न बनत असेल तर आपण अजूनही या स्टॉक मद्ये buying side बघू शकतो. हा स्टॉक ऑल time high च्या range मद्ये आलेला आहे आणि स्टॉक high लेवल ला पोहोचण्याची शक्यता आहे. या स्टॉक ने जर 8269 चा high ब्रेक केला तर तो स्टॉक 8500 पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.